Monday, 30 April 2012

आयुर्विमा एजंट - विश्वास सार्थ

पुढील विधाने आयुर्विमा एजंटचा आयुर्विम्यातील विश्वास सार्थ ठरवतील 
  • कुटुंबियांच्या संरक्षणासाठी आयुर्विमा हा केवळ सर्वोत्तम मार्ग आहे असे नव्हे तर तो अटळ आहे.
  • भविष्यातील अनपेक्षित जोखमीपासून संरक्षणाचा एकमेव मार्ग म्हणजे आयुर्विमा होय. तो अटळ आहे.
  • आयुष्यातील अटी कठीण असतात विम्याच्या अटी सुलभ असतात.
  • मालमत्तेच्या मुल्यांपेक्षा मानवी आयुष्याचे मूल्य खूपच अधिक आहे. केवळ विम्याच्या माध्यमांतून त्यांचे संरक्षण होईल.
  • सुरक्षा, विक्रीसुलभता, मूल्यस्थिरता किंवा सुलभता यांच्या दृष्टीकोनातून दुसरी कोणतीही बचत /वा गुंतवणूक योजना आयुर्विम्याशी बरोबरी करू शकत नाही.
  • कौटुंबिक स्थैर्यासाठी तसेच अनेक व्यवसाय शाबूत ठेवण्यासाठी विमा (आयुर्विमा ठरून) आवश्यक आहे. 
  • सांप्रतचा जीवनाचा दर्जा आयुर्विम्याने उंचावतो.
  • आयुर्विम्याचे लोकांना ॠणमुक्त आयुष्य जगता येते.
  • जीवन, स्वतंत्र आणि सुखाचा शोध हि आयुर्विम्याच्या माध्यमांतून निरंतर अस्तित्वांत रहातात.
  • आयुर्विमा हा जीवन पद्धतीचे एक अंग आहे.

No comments:

Post a Comment