Monday, 5 November 2012

एलआयसीची
जीवन तरंग
(कोष्टक क्र १७८)
संपूर्ण आयुष्यभरासाठी एकमेवाद्वितीय योजना 

- ही योजना कोणासाठी योग्य आहे
शून्य ते ६० वर्षे वया पर्यंतच्या व्यक्तींसाठी

- या योजनेची ठळक वैशिष्टे कोणती ?
(१) हप्ता भरण्याची मुदत संपल्यानंतर दरवर्षी मुळ विमा रकमेच्या ५.५% रक्कम सुनिश्चित विद्यमानता लाभाच्या रूपाने दिली जाईल.
(२) वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत जोखीम संरक्षण उपलब्ध.
(३) अन्य योजनांमध्ये किंवा मृत्यू समयी बोन्सा दिला जातो मात्र, जीवन तरंग या योजनेत हप्ते भरण्याची मुदत संपल्यानंतर बोनस दिला जातो.
(४) आयकर कलम ८०(सी) व १० (१०डी) अनुसार कर सवलत.
(५) विमा रक्कम देण्याच्या वेळी, निष्ठा लाभाची रक्कम (लागू असल्यास) दिली जाईल.

- हप्ते भरण्याची मुदत किती असेल ?
हप्ते भरण्याची मुदत एकरकमी किंवा ६, १०, १५, किंवा २० वर्षे अशी असेल.

- कर्ज उपलब्ध आहे काय ?
या योजनेखाली काही नियम व अटींवर आधारित, ९% दराने कर्ज उपलब्ध राहील. (कर्जाचा व्याजदर वेळोवेळी निश्चित केला जाईल. सध्या हा दर ९% आहे.)

 - अन्य लाभ कोणते ?
होय, या योजनेखाली ३ अन्य पर्यायी सुविधा उपलब्ध आहेत.
(अ) अपघाती लाभ
(ब) गंभीर आजार संरक्षण
(क) मुदतीचा विमा

उदाहरणार्थ :
वयाच्या ३५ व्या वर्षी १० वर्ष हप्ता भरण्याची मुदतीची रु. १  विमा  रकमेची  पॉलीसी  घेतली असल्यास हप्ते भ्र्ण्यची मुदत संपल्यानंतर येणाऱ्या पहिल्या पॉलीसी वर्षदिनास बोनसची रक्कम दिली जाईल, तसेच ११ व्या वर्षानंतर प्रत्येक वर्षी रु. ५५००/- विद्यमानता लाभ म्हणून तहहयात दिले जातील. 

No comments:

Post a Comment